चारोळी – १

मनातले मनात ठेवायची
मला वाईट खोड आहे
मन अचूक ओळखायच्या
तुझ्या सवयीची  त्याला जोड आहे

–पल्लवी केळकर

8 responses to this post.

  1. Khup Touchy Charoli aahe.

    उत्तर

  2. अप्रतिम. .. शब्द नाहीत ..

    उत्तर

  3. याला काही तोड नाही

    उत्तर

यावर आपले मत नोंदवा