चारोळी-७

असून असून नक्की काय असतं जगणं
दुसर्‍याच्या दु:खात आपलं मन भिजणं
आपला आनंद सर्वांना भरभरून वाटणं
आपलं दु:ख पोटाशी घेऊन पणतीसम तेवणं
–पल्लवी

Advertisements

8 responses to this post.

 1. पल्लवीजी,

  छोटीशी गोड चारोळी..आवडली..

  तसं दु:ख ही वाटून घ्यायला हरकत नाहे कुणातरीसोबत ..

  उत्तर

  • नमस्कार नचिकेतजी, ब्लॉगवर स्वागत आहे.
   अगदी खरं आहे, दु:ख ही वाटून घ्यायला हरकत नाही, पण एखद्यासोबतच 🙂

   उत्तर

 2. अशीच नेहमी रहा कविता करत,
  साधे सोपे विचार चारोळ्यातून मांडत..
  आनंद मिळतो आम्हालाही तुझ्या कविता वाचण्यात,
  असेच शब्द बरसत राहोत तुझ्या काव्यात …

  उत्तर

 3. Posted by Rahul Agnihotri on ऑगस्ट 11, 2011 at १०:४० pm

  ” So so good ”

  उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: